माहूर शहरातील अनेक पथदिवे व सौर ऊर्जा लाईट बंद अवस्थेत…

माहूर शहरातील अनेक पथदिवे व सौर ऊर्जा लाईट बंद अवस्थेत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :- शहरात पथदिवे आणि काही महिन्यापूर्वीच बसविण्यात आलेले सौर ऊर्जा लाईट बंद असून ते तात्काळ चालू करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी कांग्रेस तालुका अध्यक्ष आज़ीम सय्यद यानी केली माहुर शहरात दत्त चौक ते कपिलेश्वर, डॉ. बाबा साहेब चौक ते नवि अबादी, टिपू सुलतान चौक, आणि टिपू सुलतान चौक ते देवदेश्र्वरी रोड,देवदेश्र्वरी रोड ते डी वाय एसपी ऑफिस पर्यंत व इतर ही भागात बरेच लाईट बंद अवस्थेत आहे संबंधितास वारंवार फोन करून लाईट बंद असल्याचे निर्देशनास आणून दिले आहे परंतु मागील दोन ते अडीच महिन्या पासून या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोरि होण्याची शक्यता व रस्त्यावर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी मेहरबान साहेबांनी तात्काळ लाईट बसविण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारचे निवेदन विद्ध्यार्थी काँग्रेस ता.अध्यक्ष अझीम सय्यद यांनी नगरपंचायत माहूर यांना दिले आहे सदर निवेदनावर काँग्रेस कार्यकर्ते करीम शहा व निसार कुरेशी यांची सुद्धा स्वाक्षरी आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….