
आता प्रत्येक तालुक्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, राज्यात 500 दवाखाने सुरु होणार :- मुख्यमंत्री….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला... Read More