रेती तस्करांनी नायब तहसीलदाराला भोसकले… तलाठ्यावर चाकूने वार… रेती तस्कर फरार…

रेती तस्करांनी नायब तहसीलदाराला भोसकले…
तलाठ्यावर चाकूने वार…
रेती तस्कर फरार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :-
23 जानेवारी रोजी रात्री 11.00 वाजताचे दरम्यान उमरखेड – ढाणकी रोडवर गो. सी. गावंडे कॉलेज जवळ उमरखेड तहसिल चे नायब तहसिलदार वैभव विठ्ठल पवार आणि तलाठी गजानन विठ्ठल सुरोशे यांचेवर रेती तस्करांकडून हल्ला झाला. वैभव पवार यांना पोटात चाकू चे वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असुन त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालय उमरखेड येथे नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवीण्यात आले आहे. पवार यांच्यावर भगवती रुग्णालय नांदेड येथे सध्या उपचार सुरू आहेत पोलीस उमरखेड शहरात आरोपीचा शोध कसून घेत आहेत

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….