साठवण अविस्मरणीय आठवणीची :- पॉलिटिक्स स्पेशल दिवाळी अंक प्रकाशन सोहळा….. पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
साठवण अविस्मरणीय आठवणीची :-
पॉलिटिक्स स्पेशल दिवाळी अंक प्रकाशन सोहळा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पॉलिटिक्स स्पेशल वृत्तपत्राने सुरवातीपासून जिल्ह्यात आपले वाचकांच्या पसंतीचे दर्जा कायम ठेवत जिल्ह्यात भरारी घेतली आहे .सुरवातीच्या काही दिवसात सुरू झालेल्या पॉलिटिक्स स्पेशल ने पॉलिटिक्स स्पेशल पोर्टल ची सुध्दा सुरवात करून डिजिटल युगात आपले पाय रोवले. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन केले.त्यावेळी दिग्गज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपले स्थान मिळविलेल्या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले होते . दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी विधान परिषदेचे माजी सभापती मानिकराव जी ठाकरे, माजी मंत्री मनोहरराव नाईक, खासदार भावनाताई गवळी, माजी खासदार राजीव सातव, विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्झा, विधान परिषद आमदार इंद्रनील नाईक, माजी आमदार विजय खडसे, माजी आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती तातू जी देशमुख,यांच्या प्रमुख उपस्थितीत पॉलिटिक्स स्पेशल च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळ्याचे आठवणींना संग्रहित छायाचित्र यांना उजाळा मिळाला आहे
पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित , कार्यकारी संपादक यु. एन.वानखेडे , उपकार्यकारी संपादक के.जी चव्हाण, महागाव तालुका प्रतिनिधी रियाज पारेख, दिग्रस प्रतिनिधी पुरुषोत्तम कुडवे , हिवरा प्रतिनिधी अनिल बोपिलवार , पुसद प्रतिनिधी अब्दुल रहेमान चव्हाण , फिरोज भाऊ यांच्या अथंक आणि अनोख्या सामजिक कार्याच्या प्रयोगाने पॉलिटिक्स स्पेशल आजही वाचकांच्या मनात वसलेला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
आज पॉलिटिक्स स्पेशल दिवाळी अंकाचे अत्यंत साध्या पद्धतीने प्रकाशनही करण्यात आले हा पॉलिटिक्स स्पेशल चा दिवाळी अंक (अंक क्र.६) लवकरच वाचकांपर्यंत पोहचणार आहे.
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह परिवाराकडून सर्व वाचकांना आणि प्रत्येक्ष आणि अप्रत्यक्ष पने सहकार्य करणाऱ्या तमाम मान्यवर,शेतकरी,निराधार,तरुण युवक व युवती,अधिकारी,कर्मचारी,यास पॉलिटिक्स स्पेशल कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…….. आणि असेच आपले पॉलिटिक्स स्पेशल आणि टीम ला सहकार्याची अपेक्षा….
आपला :-
पॉलिटिक्स स्पेशल परिवार…
मुख्य कार्यालय पुसद….