पाणीपुरवठा सभापती होताना उमाने घेतला आपल्याच नगरसेवकाचा बळी ; “शिकारे ची केली शिकार”
रितेश पुरोहित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “आपल्याच पक्षातील नगरसेवकांचा बळी घेण्यात तरबेज असलेल्या मागील काळात पाणीपुरवठा सभापती पद घेताना शिकारेची शिकार केली ज्यांना उमेदवार करायचे होते त्यांना सूचक केले आणि स्वतः उमेदवार झाले उमेदवाराच्या ठिकाणी स्वतःची सही केली आणि सूचकच्या ठिकाणी शिकारीची सही केली असे असणाऱ्या पक्षाच्या पुसद मधील उमाला आज मी 30 कवडीची ही किंमत राहिलेली नाही कधीकाळी मीच नेता पक्ष आणि मी माझ्यामध्ये काही फरक नाही परंतु नंतरच्या काळात याच उमाचा प्रताप त्यांच्या पक्षातील नगरसेवक तथा कार्यकर्त्यांना आला मी म्हणजे सर्वे सर्व असे असताना भोळ्या भाबड्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळेस आपला नेता म्हणजे उमा भाऊ यांना किंमत दिली परंतु प्रत्येक सभापती पदावर माझ्या कार्यकर्त्याऐवजी मीच बसणार ही लालसा त्यांना फार मोठ्या महागात पडणार आहे हल्ली नगरपालिकेचे इलेक्शन लागले आहे परंतु उमाकडे कोणताही कार्यकर्ता भाऊ मला तिकीट द्या यासाठी जाण्यास तयार नाही जो कोणी करेल तो भरेल अशी भावना सध्या स्थितीत कार्यकर्त्यांची झाली आहे एक ना अनेक विवाद यांचे आहेत त्यांनी अनेक भूखंड आपल्या आणि आपल्या खासदार गॉडफादरच्या भरोशावर मॅनेज केले त्याबद्दल आजही लोक खुल्या बोलतात खरे तर गॉडफादरचा आशीर्वाद हा नेते आणि कार्यकर्त्यांनी विकासासाठी घेतला पाहिजे होता परंतु यांनी यांच्या गॉडफादर चा आशीर्वाद आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना संपविण्यासाठी वापरला शहरातील त्यांच्या कार्यकाळाअगोदर झालेल्या कॉम्प्लेक्स मध्ये जे आज स्थितीत बंद आहेत ते पदावर असताना सुद्धा बंदच होते परंतु अनेकांकडून याच माने वर्गणी करून तुमचे दुकान तुम्हाला सुसज्ज करून देतो असे आश्वासन देऊन लाखो रुपये गोळा केले आजही ते दुकान भोगवटदार खुलेआम उमाच्या नावाने बोंबा मारत आहेत स्वार्थ असावा तर किती आपण काय होतो आणि आज काय आहे
गरिबांच्या लोणी खाणे हा एकमेव उद्योग त्यांनी त्यांच्या सत्तेतील कार्य काळामध्ये उपभोगला कधी तर ताईच्या पाईक मग मध्यंतरी आपला पक्ष वेशीवर टांगून बंगल्याच्या भरोशावर आपल्याच कार्यकर्त्यांना पायदळी तुडवले व जे काही पद बंगल्या कडून मिळेल ते स्वतःच्या पदरात कसे पाडून घेता येईल केवळ एवढाच उद्योग यांनी आपल्या राजकीय जीवनात केला आहे आपल्या आर्थिक स्वार्थापोटी नगरपालिका पदावर असताना पदाचा दुरुपयोग करून अनेक दुकान गाळे प्लॉट आपल्या हितचिंतकाच्या घशात घातले सध्या हीच परिस्थिती बघावयास मिळत आहे आपण स्वतः कोणत्या प्रभागात राहतो त्या प्रभागाचे सध्याचे आरक्षण काय आहे याकडे लक्ष न देता आपल्या पक्षातील तत्कालीन नगरसेवकाच्या प्रभागावर डोळा ठेवून त्या प्रभागात मला स्वतःला कसे टिकीट मिळेल व कशी युती होईल या दिशेने यांचे प्रयत्न सुरू आहे परंतु नेता म्हणून मिरवण्याची वेळ निघून गेली कार्यकर्ते सुद्धा दूध खुळे राहिले नाही त्यांना जरी वाटत असेल मी सांगेल तेथे कार्यकर्ते बसेल ही वेळ त्यांची निघून गेली कधी तर ऍडजेस्टमेंट विथ पक्षासह ही भूमिका बंगल्यासोबत ठेवून मोठे होण्याचा केलेला प्रयत्न आज त्यांच्या माते पडत आहे खरे तर सुप्रभागामध्ये उभे राहायचे नसेल तर आपल्या प्रभागात कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना आपल्या प्रभागात नगरसेवक करणे हा मनाचा मोठेपणा मानला जातो परंतु माझ्या पक्षात माझ्याशिवाय कोणीही मोठा नाही झाला पाहिजे आणि सर्वच कार्यकर्ते पक्षाचे नेते माझ्याच घरी दारी येऊन हजेरी देणे हीच त्यांची वृत्ती राहिली आहे सध्या स्थितीत नगरपालिकेचे इलेक्शन लागले आहे आणि सध्या उमाना परत मी सत्तेत कसा जाऊ आणि मलिदा कसा लाटू आणि माझ्या कार्यकर्त्यांना पायदळी कसा तोडू असा प्रश्न त्यांना पडलेला आहे त्याऐवजी भाऊंना गॉडफादर करून माझे जसे बरे झाले तसे आताही झाले पाहिजे अशी त्यांची मनोकामना जरी असली तरी परंतु येत्या काळात हे शक्य नाही कारण की कार्यकर्ते जागृत झाले आहे आपण कितीही काही केले तरीही सध्या स्थितीत काहीही होऊ शकत नाही कदाचित त्यांना ही जाण व्हावी हेच ईश्वर त्यांना सदबुद्धी देवो अशी जनभावना व्यक्त होत आहे कार्यकर्त्यांच्या दुःखावर मर्म लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि करतही राहणार जोपर्यंत कार्यकर्त्यांना न्याय नाही मिळणार तोपर्यंत पॉलिटिक्स स्पेशल जनसामान्य आणि कार्यकर्त्यासाठी सतत लढणार कर्मश.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….