कमी किंमतीत जास्त सोने देण्याचे आमिष देवून लुटणारी टोळी गजाआड ; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही ; आरोपी कडून ६ लाख २० हजार जप्त
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
महागाव तालुक्यात आर्णी येथील एका सुवर्णकाराला कमी किंमतीत जास्त सोने देण्याचे आमिष दाखवून २० लाखांनी गंडवणाऱ्या सोनेरी टोळीच्या मुसक्या आवळण्यात महागाव पोलीस प्रशासनासह स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी सोनेरी टोळीतील चार संशयित सदस्यांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्याकडून ६ लाख २० हजार रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

ही कार्यवाही सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदिप पाडवी यांचे मार्गदर्शनात प्रदीप परदेशी पो.नि. स्थागुशा, सपोनि संजय खंडारे ठाणेदार पो.स्टे. महागांव, सपोनि अमोल सांगळे स्थागुशा, सहा.फौ. नारायण पवार, पोहवा मुन्ना आडे, नापोशी वसीम शेख, संतोष जाधव सर्व पो.स्टे. महागांव तसेच पोहवा सुभाष जाधव, नापोशी पंकज पातुरकर, पोशी ताज मोहम्मद चालक दिगांबर गिते सर्व स्थागुशा व सायबर सेल ने केलेल्या सहकार्याने नमुद पथकांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….