डॉ.बाबासाहेबांचे विचार अंगीकारा :- आमदार इंद्रनील नाईक…. आंबेडकर पुतळा अनावरण सोहळा…

डॉ.बाबासाहेबांचे विचार अंगीकारा :- आमदार इंद्रनील नाईक
आंबेडकर पुतळा अनावरण सोहळा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- तालुक्यातील गौळ खु. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नुतनीकरण करण्यात आले. श्री विलासजी ढोले यांच्या तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुर्णाकृती पुतळा त्यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्वांनी त्यांचा सहकार्या बद्दल अभिनंदन केले.
पुतळा अनावरण सोहळा पुसद विधान सभेचे लोकप्रिय युवा आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी माजी आमदार श्री विजयराव खडसे, जि. प.उपाध्यक्ष श्री क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर पाटील, ज्येष्ठ नेते श्री गुरुसिंगजी नाईक, जि. प.सदस्य श्री भोलानाथ कांबळे, पोफळी ठाणेदार श्री भगत साहेब, प.स.सदस्य श्री देवेंद्र खडसे, श्री गजानन फोपसे व गावकरी मंडळी उपस्थितीत संपन्न झाला.



सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…