उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधान परिषदेच्या उमेदवारीवरून सुरू असलेला मविआचा सस्पेन्स आज संपला आहे. विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी ठाकरे गट आग्रही होते, दुसरीकडे काँग्रेसनं ठाकरे गटाला पाठिंबा देताना अट ठेवली होती.
त्यामुळे विधान परिषदेत उद्धव ठाकरे जाणार का इतर कोणी उमेदवार निवडणुक लढवणार हा याची गुढता दिवसेंदिवस वाढत होती. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाआधीच ठाकरे गटाने उमेदवारील सस्पेन्स दूर केला.
शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार नाहीत. याआधी चर्चा होती की, विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार. परंतु ऐनवेळी ठाकरे गटाने आपला डाव खेळत अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..
उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा….
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….