दि-यवतमाळ अर्बन को-ऑप बँक कर्मचारी संघटनेकडून जिल्ह्याकरिता २ लाखांची मदत
कोव्हीड-१९ – जिल्हा प्रशासनाला चेक सुपूर्त
रितेश पुरोहित – ९४२३७०३८३१
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
दि यवतमाळ अर्बन को ऑप बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याकरिता कोव्हीड -१९ वर मात करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली. जिल्हा उपनिबंधक व पालकमंत्री यांच्या आवाहना नुसार ज्यांच्या जवळ शिधापत्रिका (राशन कार्ड) नाही.तसेच जीवनावश्यक साहित्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही.
अश्या नागरिकांना गृहउपयोगी साहित्य, किराणा किट वाटपा करिता जिल्ह्याला आर्थिक सहकार्य म्हणून यवतमाळ अर्बन बँक कर्मचारी संघटनेद्वारें .२ लाखांचा धनादेश जिल्हा उपनिंबधक कटके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.त्यांची ही मदत कौतुकास्पद असल्याने जिल्ह्यातून बँकेचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केल्या जात आहे. यावेळी अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत देशपांडे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास राठोड, उपाध्यक्ष आनंद पांडे, सहकार विभागाचे अधिकारी राजु गुर्जर, कुडमेथे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेश देण्यात आला

पाणीपुरवठा सभापती होताना उमाने घेतला आपल्याच नगरसेवकाचा बळी ; “शिकारे ची केली शिकार”
शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….