शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी….
शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :-
नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पाणी पूरवठा सभापती उमाकांत पापीनवार यांच्या कार्यालय परिसर महात्मा फुले चौक येथे नगरअध्यक्षा सौ.अनिता नाईक,मोहिनी ताई नाईक व राजन भाऊ मुखरे यांच्या हस्ते पूजन करून शिवसेनेच्या वतीने साजरी करण्यात आली. नगर अध्यक्षांचे राजन मुखरे,उमाकांत पापीनवर व तालुका प्रमुख दीपक काळे यांनी स्वागत केले.या वेळेस सर्व पत्रकार बंधू व दूरदर्शन प्रसार माध्यमांचे सर्व प्रतिनिधी नगर सेवक व प्रतिष्ठित व्यक्ती यांचे स्वागत शिवसेना नेते राजन मुखरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा पाणीपुरवठा सभापती उमाकांत पापीनवार व शिवसेना पदाधिकारी यांनी केले
.या कार्यक्रमास पत्रकार अनिल चेंडकाळे ,दीपक महाडिक,अनिल चव्हाण,पवन चव्हाण,मारुती भस्मे,संजय रेक्कावर, शंकर माहूरे,यु.एन. वानखेडे,सौ.रेश्मा लोखंडे,संजयहनवते,मुद्दसिर,मनोहर बोंबले, एम एम न्युझ आदी पत्रकार बंधू होते.
नगर सेवक निशांत बयास, निरज पवार,राजू दुधे,नीलकंठ पाटील,भारत जाधव,भगवान धुळे,राहुल देशमुख,राहुल कांबळे,सौ.रुपाली जयस्वाल,
भारत पाटील,सुभाष पद्मावार,संतोष दरने, विष्णू शिखारे, डॅ.नदीम,समीर गवळी,जहीर भाई,माजी नगरसेवक अजय पुरोहित, विनोद जिल्हेवार, पंकज जयस्वाल, विष्णू भाउ सरनाईक,बाळू उखलकर,महेश नाईक,व इतर भा ज पा पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक काळे,रवी पांडे,परेश देशमुख,विशाल पेंशेणवार,संजय बयास, भेंडे,वासुदेव लंगडे,गणेश खटकाळे,संतोष दरने,विष्णू शेकारे, दीपक उखळकर, संदीप पांढरे,संदीप लाभशेटवार,अभय महाजन,निखिल दशरथकर, नरेश राठोड,अजय चिद्दरवार,वैभव सूने,विजय बाबर,राजू वाकडे,रवी इनामे, विशम्बर पाटील,मिथिलेश काळे हे उपस्थित होते