politics special

https://politicsspeciallive.com/
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा खाली येणार आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. देशाचे पहिले... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नवी दिल्ली :- संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारणे, शून्य प्रहर किंवा विशेष उल्लेखाद्वारे जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे मांडणे, खासगी विधेयके, चर्चांमध्ये... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नवी दिल्ली :-  विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पुढे गेल्याने कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची चांगलीच सटकली आहे. यासाठी पक्षांतर्गत विरोधक जबाबदार असल्याचा संशय... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकºयांना भेट दिली आहे. एक जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह जम्मू काश्मीर :-  माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घडली आहे.नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली असतांना रात्री उशीरा झालेल्या चेंगराचेंगरीत... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह रामपुर :- महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू धर्मगुरू कालीचरणला शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत सुनावली. रायपूर जिल्ह्याच्या जिल्हा अभियोजन... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह यवतमाळ दि. 31 :- मुंबई तसेच राज्यातील इतर शहरात व राज्याबाहेर ओमिक्रॉनचे बाधीतांची संख्या वेगाने वाढत आहे. यवतमाळमध्ये देखील रूग्ण संख्या वाढून... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकाची आश्रय याेजना चौकशीत अडकली आहे. भाजपकडून आलेल्या तक्रारीनुसार राज्यपाल भगतसिंह काेश्‍यारी यांनी लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी... Read More

Covid 19

वाचनीय बातम्या

error: Content is protected !!