पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- “देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल, पुढील काही तासांत जाहीर होणार आहेत.
अशातचराज्याचेलक्षलागूनराहिलेल्यापश्चिमबंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये (West Bengal Election Result 2026) भाजपनेअभूतपूर्वयशमिळवलंआहे. परिणामीपंतप्रधानमोदीआणिअमितशाहांच्यापश्चिमबंगालमध्येसत्तास्थापनकरण्याचेस्वप्नपूर्णत्वालाजातअसल्याचेचित्रआहे. पश्चिमबंगालआणिदीदींच्याबालेकिल्ल्यात 185 जागांवरआघाडीघेतलीआहे. तरतृणमूलकाँग्रेसला (TMC) 99 जागांवरसमाधानसध्यातरीसमाधानमानावंलागतआहे. एकंदरीतयासर्वघडामोडीत पश्चिम बंगालच्या मोथाबारी मतदारसंघातूनएक सर्वात धक्कादायक निकाल समोरआलाआहे.
मालद्यातही भाजपची लाट
पश्चिम बंगाल निवडणुकीच्यारणधुमाळीत मुस्लिम बहुल असेलेल्या मोथाबारी मतदारसंघात भाजपचे निबारण घोष अनपेक्षितपणे 5,550 मतांनी पुढे असल्याचीमाहितीआहे. मोथाबारीसह मालदामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदान 50% पेक्षा जास्त आहे. तरीही तिथे भाजप साडेपाच हजार मतांनी पुढे आहे. त्यामुळेमतदारांनीयंदासत्तापरिवर्तनकरण्याचानिर्णयघेतलाअसूनभाजपवरविश्वास दर्शवल्याचादावास्थानिक नेत्यांकडूनकेलाजातआहे.
पश्चिम बंगाल मध्ये सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पूर्णत्वास?
पश्चिम बंगालमधील सर्व 294 विधानसभा जागांवर मतमोजणी सुरू असताना, भाजप सध्या 192 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे, जर ही आघाडी कायम राहिली, तर भाजप बहुमताचा आकडा ओलांडूनएकहातीसत्तास्थापनकरूशकते. तरदुसरीकडे टीएमसी 92 जागांवर आघाडीवर असून, बहुमताचा टप्पा गाठण्यासाठी मोठीमजलमारण्याचीगरजअसणार आहे. अद्याप कोणत्याही जागेचा निकाल जाहीर झालेला नसल्यामुळे, या टप्प्यावर अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्रपुढे आलेल्याकलानुसारभाजपसत्तास्थापनेचादिशेनेवाटचालकरतअसल्याचेचित्रस्पष्टआहे.
मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर,
पश्चिम बंगालमधील मोथाबारी मतदारसंघात मतमोजणी अद्यापही सुरू असून, सध्याच्या टप्प्यावर भाजपचे निबारन घोष आघाडीवर आहेत. ही जागा सध्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) यास्मिन सबिना यांच्या ताब्यात असल्याने, या भागातील अत्यंत उत्सुकतेने पाहिल्या जाणाऱ्या लढतींपैकी ही एक ठरली आहे. मतांची मोजणी सुरूच असल्याने, अद्याप कोणताही निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. मोथाबारी हा पश्चिम बंगालच्या मालदाह जिल्ह्यातील एक मतदारसंघ आहे. हा एक सर्वसाधारण मतदारसंघ आहे. 2021 मध्ये, मोथाबारीमध्ये 82% मतदान झाले होते, ज्यात एआयटीसीच्या येस्मिन सबीना यांनी भाजपच्या श्यामचंद घोष यांचा 35% मतांच्या फरकाने पराभव केला होता. 2016 मध्ये, मोथाबारीमध्ये 80% मतदान झाले होते, ज्यात काँग्रेसच्या येस्मिन सबीना यांनी एआयटीसीच्या मोहम्मद नझरुल इस्लाम यांचा 29% मतांच्या फरकाने पराभव केला होता.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश , कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन….
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….