कालीचरणला 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रामपुर :- महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू धर्मगुरू कालीचरणला शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत सुनावली.
रायपूर जिल्ह्याच्या जिल्हा अभियोजन अधिकारी हिना यास्मिन खान यांनी शुक्रवारी सांगितले की, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चेतना ठाकूर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी कालीचरणला १३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलीस कोठडीत असलेल्या कालीचरणला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होतं, मात्र पोलिसांनी चौकशी पूर्ण झाल्याचं सांगत त्यांना न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने कालीचरण महाराज यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याचे अधिकारी हिना खान यांनी सांगितले. हिंदू धर्मगुरू कालीचरणने 26 डिसेंबर रोजी रायपूर येथील धर्म संसदेच्या शेवटच्या दिवशी महात्मा गांधींविरोधात अपमानास्पद शब्द वापरले होते आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेला नतमस्तक केले होते

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….