माहूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर ! ६२ ग्रा.प. पैकी ३३ ग्रा.प. मध्ये महिला कारभारी होणार ! @ अनुसूचित जमाती सर्वसाधारण २० , अनुसूचित जमाती महिला २२,अनुसूचित जाती महिला १ , ना.मा.प्र. सर्वसाधारण २, ना.मा.प्र. महिला ३, खुला सर्वसाधारण, ७ खुला महिला ७ @

Covid 19

वाचनीय बातम्या

error: Content is protected !!