अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे
ढाणकी:पासून जवळच असलेल्या ढाणकी ते बिटरगाव रोड वरील अकोली फाटा येथे एक इसम संशयतीरीत्या एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये अवैद्य दारू विक्री साठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी पोत्यात साठवून विक्रीसाठी नेत असलेल्या विठ्ठल मारुती सोळंके वय 33 वर्ष राहणार अकोली यास अटक करण्यात केली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांनी बोलावून त्याच्या जवळील पांढऱ्या रंगाच्या पोत्याची व अंग झडती घेतली असता त्यात ९० मिली भिंगरी नामक देशी दारू ७० बॉटल अंदाजित किंमत प्रत्येकी २६ रुपये नग किंमत असलेल्या एकूण १८२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई बिटरगाव पोलीस ठाणेदार विजय चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई चंद्रकांत जाधव, संदीप राठोड, गजानन खरात ,भालेराव साहेब यांनी कार्यवाही केली.

शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
महागाव भाजपा तालुकाध्यक्षांमुळे उमरखेड विधानसभेत होणार भाजपा उमेदवाराची पीछेहाट ?
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….