साधू हत्याकांडाचा संगमेश्वर संस्थान संगम कडून निषेध
#तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
अनिल बोंपिलवार
95522 66098
हिवरा – पंच दशनाम जुना आखड्याचे साधू श्री कल्पवृक्ष गीरी व सुनील गिरी व वाहनचालक निलेश तेलगडे या तिघांची पालघर जिल्ह्यातील गडचिंचंले या गावी जमावाकडून निर्घुण हत्या करण्यात आली. हा प्रकार घृणास्पद आहे.या घटनेचा महागाव तालुक्यातील संगमेश्वर संस्थान संगम चे महंत श्री ईश्वर भारती गुरू धनराज भारती यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.व दोषीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी महागाव तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले आहे

शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….