भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार ; मृतक पुसद येथील रहवासी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
पुसद कडे जाणाऱ्या भरधाव टीप्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकी चालक जागीच गतप्राण झाला आहे.ही घटना महागाव तालुक्यातील गुंज बस स्थानक परिसरातील नवीन पुलावर आज दुपारी पावणेचार च्या सुमारास घडली आहे. मृतक हा पुसद येथील मधुकर नगर येथील रहवासी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून तो व्यवसायाने मिस्त्री काम करत असल्याचे बोलल्या जात आहे.

घटनास्थळी महागाव पोलीस रवाना झाले आहे.
( घटना आताच ब्रेक झाली आहे. त्यामुळे अधिकृत माहिती याच लिंक वर अपडेट करण्यात येईल )

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….