जीओ कंपनीचे टावर गत सात दिवसापासुन बंद
अर्जुनी मोरगाव : येथील वोडाफोन आणि देवलगावच्या जीओ कंपनीचे टावर गत सात दिवसापासुन बंद आहेत, त्यामुळे ग्राहकांची स्वकियांसोबत संपर्क साधण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. हे दोनही टावर तत्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी ग्राहकांनी केली.
ग्राहक सेवा देणार्या अधिकार्यांना अनेकदा ही बाब लक्षात आणुन दिली पण त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. बाराभाटीतील वोडाफोन टावरच्या अनेकदा तक्रारी आल्या आहेत पण टावरची देखरेख दुरूस्ती करणारे अधिकारी या समस्येची दखल घेत नाहीत. त्याचप्रकारे देवलगाव (पंचवटी) येथील जीओ कंपनीचा टावर हा सुद्धा बंद करुन ठेवण्यात आला आहे. सदर दोनही टावर बंद असल्यामुळे परिसरातील १०-१२ गावांत नेटवर्कच नाही, यामुळे नागरिकांचा परस्परांशी संपर्क होत नाही, मोबाईल मधला इंटरनेट तर अजिबात चालत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रीया नागरीकांनी दिल्या.

पाणीपुरवठा सभापती होताना उमाने घेतला आपल्याच नगरसेवकाचा बळी ; “शिकारे ची केली शिकार”
शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका..? काय म्हणाले अजित पवार….
प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला ; “आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे…”
‘त्या’ दिवशी आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार ; संजय राऊतांचं मोठं विधान….
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….