वाकोडीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…

वाकोडीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- तालुक्यातील वाकोडी येथे शिवजयंतीचा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेले निर्बंध लक्षात घेता अत्यंत साध्या पद्धतीने विविध कार्यक्रम पार पाडण्यात आले. या कार्यक्रमाचे वाकोडी येथील छञपती प्रतिष्ठान ने सामाजीक उपक्रम म्हणून गावातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करुन समाजाला अनोखा संदेश दिला. या मिरवणुकीत सर्व समाजातील नागरिक एकत्र येवुन सामाजिक अंतराने रॅली काढली होती. या सर्वधर्मीय संदेशाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे…

शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका..? काय म्हणाले अजित पवार….
प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला ; “आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे…”
‘त्या’ दिवशी आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार ; संजय राऊतांचं मोठं विधान….
निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंड….
सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..