नगरपंचायत निवडणुक : कॉग्रेसकडून दोन निरिक्षक जाहिर
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
रियाज पारेख ः ९६३७८८६७७७
महागाव :
महागाव नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा कॉंग्रेस कॉंग्रेस कमिटीने दोन पदाधिकारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.ही नियुक्ती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी केली असून पुढील अहवाल आठ दिवसात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महागाव नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम अवघ्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे विविध पक्षांकडून उमेदवार चाचपणी सुरू झाली आहे. यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटीने महागाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुशंघाने उमरखडचे गोपालजी अग्रवाल व आर्णिचे आरीज बेग यांची निरिक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.