आरोग्य क्षेत्रात पदवी असणाऱ्यांना संधी ; केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपुर मध्ये भरती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://cghsnagpur.gov.in/
एकूण जागा – 10
पदाचे नाव – फार्मासिस्ट, स्पेशलिस्ट, जीडीएमओ, डेंटल सर्जन
शैक्षणिक पात्रता –
1.Allopathic Pharmacist – D.Pharm/B.Pharm
2.Ayurvedic Pharmacist – D.Pharm Ayurved
3.Specialist – PG Degree
4.GDMO – MBBS
5.Dental Surgeon – BDS
वयाची अट – फार्मासिस्ट – 64 वर्षे, इतर पदांसाठी – 69 वर्षे.
वेतन – 25000/- to 75000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर.CGHS Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, केंद्र सरकार आरोग्य भवन, टीव्ही टॉवरजवळ, सेमिनरी हिल्स नागपूर – 440006
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://cghsnagpur.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..