एसटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे :- अजित पवार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारामती :- एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जेवढी मदत करता येईल. तेवढी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना केले.
बारामती येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
पवार म्हणाले की, इतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांबरोबरीने आपल्याही कर्मचाऱ्यांना आणले आहे. पूर्वी त्यांचे वेतन जरूर कमी होते. सध्या याबाबतचा निर्णय न्यायालयात आहे. सध्या शाळा महाविद्यालय सुरू झाले आहेत. गरिबांना परवडणारा प्रवास म्हणून एसटीकडे पाहिले जाते.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….