राज ठाकरे यांचं मनसे पदाधिकाऱ्याना दिले पत्र ; मराठी भाषा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याच्या दिले सूचना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मराठी भाषा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. मराठी भाषा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करावा, असं पत्र मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी लिहिलं आहे.
मराठी भाषा दिवस कुसुमाग्रमज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस आहे. राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा पुढं आणण्याची शक्यता देखील यामुळं व्यक्त केली जातेय.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….