कोरोना ब्रेकिंग

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह यवतमाळ : : कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या १० जणांचे रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नागपूर। व्हीएनआयटी, सिम्बॉयसिस आणि पाचपावलीतील विलगीकरणातील लोकांना अतिशय सुमार दर्जाचे जेवण व वागणूक मिळत आहे. व्हीएनआयटीमध्ये तर चक्क जेवणात अळ्या आढळून आल्या... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नागपूर करोनाने विदर्भात बाराशे रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला असून ५७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने करोनावर लक्ष केंद्रित केले असतानाच सारी (सिव्हिअर अ‍ॅक्युट... Read More
तर एक “तो” पॉझिटिव्ह रुग्णही ही लवकर बरा होणार! रियाज पारेख :९६३७८८६७७७ पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह महागाव : पुसद तालुक्यातील हूडी निंबी व महागाव तालुक्यातील माळकिन्ही... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह यवतमाळातील कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे रिपोर्ट आज (दि.२५) सकाळी वैद्यकिय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यात... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह कोरोनाचा संसर्गाला पालकमंत्री अशोक चव्हाण हे लढा देत असताना नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एकाने फेसबुकवर अशोक चव्हाण यांच्या संदर्भाने सामाजिक भावना भडकविणारी... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह महाविकास आघाडी सरकारमधील एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बातमी काल आली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुबंई येथे उपचार घेण्यासाठी हालचाली... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह हिंगोली जिह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील 8 जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण त्यांच्या गावाकडे मुंबई, पुणे... Read More

Covid 19

वाचनीय बातम्या

error: Content is protected !!