राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या जिल्ह्यात…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि.23 :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
24 नोव्हेंबर 2021 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून दुपारी 4 : 40 वाजता दीनदयाल प्रबोधिनी निळोणा येथे आगमन व आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती. सायंकाळी 5.20 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह यवतमाळकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता यवतमाळ विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता विश्रामगृह येथून गोधनीरोड वरील प्रयास वनकडे प्रयाण. सकाळी 9.05 वाजता प्रयास वन येथे आगमन व वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी 9.20 वाजता मोटारीने मातोश्री सभागृहाकडे प्रयाण. सकाळी 9:25 वाजता मातोश्री सभागृह येथे आगमन व प्रेरणास्थळ येथे आयोजित प्रार्थना आणि वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी 10 : 30 वाजता मातोश्री सभागृह येथे जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे आणि आरोग्य शिबिराचे राज्यपाल श्री.कोश्यारी हे उद्घाटन करतील. दुपारी 2 वाजता हेलिपॅडकडे प्रस्थान व दुपारी 2.20 वाजता शासकीय हेलीकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण करतील.
000

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….