नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लागू केल्या मार्गदर्शक सूचना ; सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी पुर्वपरवानगी घेणे आवश्यक ; देवीची मुर्ती सार्वजनिक मंडळासाठी चार फुट उंचीची मर्यादा ; गरबा, दांडीया व इतर सांस्कृतीक कार्यक्रम आयोजनास मनाई ; दर्शनाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी ; मंडळातील सर्व सदस्यांनी कोवीड लसीचे दोन्ही डोज घेणे बंधनकारक ; रावण दहन कार्यक्रमात प्रेक्षकांना बोलावू नये, ऑनलाईन व्यवस्था करावी ; ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत सुधारित सूचनांचे पालन करणे आवश्यक…

Covid 19

वाचनीय बातम्या

error: Content is protected !!