मोफत सात-बारा वितरण मोहिमेचे पालकमंत्र्यांचा हस्ते उद्घाटन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 3 ऑक्टोबर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त महसूल विभागार्मात सर्व खातेदारांना मोफत सात-बारा वितरण मोहिम सुरू करण्यातआली आहे. यवतमाळ जिल्ह्यात या मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते विश्रामगृह येथे काल प्रातिनिधीक स्वरूपात निवडक शेतकऱ्यांना सात-बारा चे वितरण करून करण्यात आले.
याप्रसंगी जिलहाधिकारी अमोल येडगे, नगराध्याक्षा कांचन चौधरी, निवासी उपजिलहाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार कुणाल झाल्टे प्रामुख्याने उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..