यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच पुसद भूमी अभिलेख कार्यालयात ऑनलाईन दस्तावेजाचे वितरण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील भुमी अभिलेख कार्यालयातील समस्त कर्मचारी वर्गानी परिश्रम घेऊन प्रथमच सर्व नागरिकां साठी ऑनलाईन दस्तावेज सेवेचा उपक्रम चालवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक घेतला आहे आता समस्त नागरिकांना नमुना ड व फेरफार दस्तावेज ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे
या योजनेचे पहिले लाभार्थी पुसद येथील अतिकोद्दीन खतीब हे ठरले आहे खतीब यांना नमुना ड ची ऑनलाईन प्रत उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयाचे बळवंत मस्के , न.प.भू रवींद्र राठोड यांच्या हस्ते देण्यात आली आहे…

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….