कॉंग्रेस चे आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांच्या वाहनाचा अपघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांच्या वाहनाला शुक्रवारी यवतमाळ-नागपूर रोडवर रात्री 9:30 वाजताच्या सुमारास अपघात झाला,त्यात त्यांच्या आईला किरकोळ दुखापत झाली. शनिवार नागपुर येथे काँग्रेसचे आंदोलन आहे,त्यासाठी मिर्झा नागपूर ला जात होते , यवतमाळ शहराबाहेरील ‘ चाचा का ढाबा ‘ जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या इंडिकाने मिर्झा यांच्या वाहनाला जबर धडक दिली . या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले. इंडिका चालक मद्य प्राशन करून असल्याचे बोलले जाते. अपघातात सर्व जण सुरक्षित असल्याचे आ.डॉ.मिर्झा यांनी ‘पॉलिटिक्स स्पेशल’ ला सांगितले.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….