‘ चला हवा येऊ द्या’मध्ये होणार एव्हरग्रीन सिनिअरची एण्ट्री
‘ चला हवा येऊ द्या’च्या सेटवर दिग्गजांची मांदियाळी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गेल्या सहा वर्षांपासून अवितरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. आतापर्यंत या कार्यक्रमामधील कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.त्याचसोबत या मंच्याच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकारदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे लवकरच या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार हजेरी लावणार आहे.
‘चला हवा येऊ द्या’मध्ये या आठवड्यात एव्हरग्रीन सिनिअर या थीमच्या अंतर्गंत मराठी कलाविश्वीतील ज्येष्ठ कलाकारांना विशेष आमंत्रित केलं जाणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे कलाकार या विशेष भागात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘एव्हरग्रीन सिनिअर’ या भागात लोकप्रिय अभिनेता अशोत सराफ, निवेदिता जोशी-सराफ, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, अशोक पत्की, अशोक हांडे, जयंत सावरकर हे ज्येष्ठ आणि एव्हरग्रीन कलाकार हजेरी लावणार आहेत.

विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका..? काय म्हणाले अजित पवार….
प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला ; “आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे…”
‘त्या’ दिवशी आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार ; संजय राऊतांचं मोठं विधान….
निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंड….
राज्यावर दुहेरी संकट! हु़डहुडी वाढत असताना पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, IMD चा अंदाज….
नवे सरकार कधी स्थापन होणे गरजेचे…? केवळ विधानसभा गठित होणे अनिवार्य…
सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..