ब्रेकिंग न्यूज : मुडाणा येथे तीन घरे आगीत भस्म ; आगीचे कारण अस्पष्ट
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
तालुक्यातील वडद रोडवर असलेल्या तीन घरांना आग लागल्याची घटना आज रात्री ९ साडे नऊ च्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार , मुडाणा येथील सुधाकर पाईकराव यांच्या शेतात तीन घरे आहेत.रात्री साडे नऊच्या सुमारास अचानक आग लागली असल्याची माहिती नागरिकांना मिळताच नागरिकांनी धाव घेतली.मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने तिन्ही घरे आगीत भस्म झालेत.एका घरात शेळ्या, कोंबड्या, व बकऱ्या असे पाळीव प्राणी होतें.नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली.मात्र या आगीच्या तडाख्यात पाळीव प्राणी सापडल्याने तीन ते चार जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रथमदर्शनी दिली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….