घरकुल धारकांना न्याय मिळवून देण्या करीता सुरु असलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा… कॉंग्रेस च्या नगर सेवकांना एम.आय.एम. पक्षाचा जाहीर पाठींबा…

घरकुल धारकांना न्याय मिळवून देण्या करीता सुरु असलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा…
कॉंग्रेस च्या नगर सेवकांना एम.आय.एम. पक्षाचा जाहीर पाठींबा…
पुसद :- पुसद शहर नगर पालिकां मध्ये राबविण्यात आलेली घरकुल योजनाचे धारकानां रक्कम मिळाली नाही , काही धारकानां एक किश्ती मिळाली आहे आणि अजून किश्ती बाकी आहे , यांना खुप त्रास सहन करावत लागेल आहे . यांना न्याय मिळवून देण्या साठी नगर सेवक शाकीब शाह यांचे नगर परिषद समोर तीन दिवसा पासून उपोषण व आंदोलन सुरु केले आहेत यांना एम.आय.एम पक्षाचे सर्व पदाधिकारी तर्फे शाकीब शाह नगर सेवक यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे
या वेळी अमजद खान तालुकाध्यक्ष , मिर्झा आदिल बेग , सैय्यद सिद्दिकोदिन शहराध्यक्ष , फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष , डॉ.अन्सार तालुका महासचिव , अब्दुल रहेमान चव्हाण , अमन खान व अन्य मजलिस चे कार्यकर्ते उपस्थित होते..

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..