मोठी बातमी – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू कोरोना पॉझिटिव्ह ; लक्षणं नसल्यानं होम क्वारंटाईन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. आज सकाळी नायडू यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र कोणतीही लक्षणं नसल्यानं नायडू यांना डॉक्टरांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नायडू यांच्या पत्नी उषा यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

उपराष्ट्रपतींच्या सचिवालयानं ट्विटर हँडलवरून थोड्याच वेळापूर्वी व्यंकय्या नायडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….