सवना येथील कोरोनाग्रस्त इसमाचा यवतमाळात मृत्यु
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
तालुक्यातील सवना येथील एका ४३ वर्षीय कोरोनाग्रस्त इसमाचा उपचारादरम्यान यवतमाळ येथील कोविड सेंटर मध्ये मृत्यू झाला आहे.
मागील दहा दिवसांपासून सवना येथे कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या पॉझीटिव्ह संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच आज येथील वार्ड क्र.३ मधील कोरोनाग्रस्त इसमाचा उपचारादरम्यान यवतमाळ येथील कोविड सेंटर मध्ये मृत्यु झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सदर कोरोना ग्रस्त इसमाला २१ ऑगस्ट रोजी कोवीड सेंटर यवतमाळ येथे त्यानां दाखल करण्यात आले होते. सदर रूग्णास हृदयविकार, शुगर असे आजार असल्याचे समजते. मृत इसमाच्या कुटुबांतील इतरही कोरोनाग्रस्त असल्याची माहिती प्रपट असुन त्याच्यांवर महागाव येथील कोवीड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सवना येथे कोरोना ग्रस्ताचा पहिला मृत्यु झाल्याने खळबळ उडाली असुन नागरीक भयभीत झाले आहेत.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….