दलित मित्र आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक कालू पहेलवान डगोरिया यांचे निधन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील नवल बाबा वार्ड राहणारे दलित मित्र कालू पहेलवान डंगोरिया अनेक वर्षा पासून आंबेडकरी चळवळी मध्ये सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्या साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आयुष्य भर समाज कार्यात अग्रेसर होते त्यांचे दिनांक 28/08/2020 रोजी वृद्ध काळाने निधन झाले त्यांच्या अंतिम संस्कार 29 ऑगस्टला करण्यात येणार आहे मृत्यू समयी ते 80 वर्षाचे होते त्यांचे आंबेडकरी चळवळीतील सामाजिक योगदान पाहून महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
दलित मित्र कालू पहेलवान डंगोरिया यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील आणि कट्टर भीम सैनिक काळा च्या पडद्या आड गेल्याच्या प्रतिक्रिया येत आहे दलित मित्र कालू पहेलवान डंगोरिया यांच्या पश्चात 4 मुले व 3 मुली आहेत

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….