प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त ईद-ए-मिलादुन्नबी कार्यक्रमाचे पुसद मध्ये थाटात आयोजन ; अंजुमन जयपुरी लोहार जमाअत तर्फे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- दरवर्षी प्रमाणे याही वर्ष शहरातील लोहार जमात यांच्या वतीने लोहार लाईन परिसरात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जयंती निमित्त आकर्षक रोषणाई मंडप सजावट करून ईद उत्सव आनंदात साजरा करण्यात आला यावेळी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या निबंध स्पर्धेत असंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला तसेच भव्य दिव्य निघालेल्या रॅलीला फराळ व नाश्त्याचे व्यवस्था अंजुमन जयपुरी लोहार जमातांची वतीने करण्यात आली.

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अंजुमन जयपुरी लोहार जमाअत च्या वतीने मागील 35 वर्षापासून भोजनदान दिले जाते तसेच रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांची व याकरिता पोलीस बंदोबस्तात कर्तव्यात तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे देखील स्वागत करण्यात आले या आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आपला सहभाग नोंदवून समस्त मुस्लिम समाजांना मोहम्मद पैगंबर यांचे जयंतीच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम शांततेत उत्साही वातावरणात पार पडला या कार्यक्रमात वृद्ध व लहान बालकांनी देखील आपला सहभाग नोंदविला हे विशेष…

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..