ईदे-ए-मिलाद निमित्त पुसद येथे सामूहिक विवाह मेळावा थाटात संम्पन्न ; डॉ. मोहम्मद नदीम यांच्या विशेष नेतृत्वात विवाह मेळाव्याचे आयोजन ; ईदे मिलाद मिरवणूकीतील डी. जे. वरील खर्च सामूहिक विवाहं मेळाव्यात….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी ग्रँड पॅलेस येथे युवक मंडळ वसंत नगर पुसद यांच्या अथक परिश्रमाने 10 नवंदमपत्याचे विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर महिना हा इस्लाम धर्माचे पैगंम्बर हजरत मोहम्मद सल्ललाहो अलैवसल्लम यांच्या जयंतीचा महिना आहे या महिन्यात जयंतीच्या दिवशी सामूहिक मीरवणूक काढण्यात येते यात काही वर्षा पासून युवक मंडळ D.J.वाजवून देखील जयंती साजरी करीत होते मात्र dj चे आणि जयंतीचे कोणतेही सबंध नाही त्या मुळे युवकाणी स्वयं्फूर्तीने या वर्षी पैगंम्बर जयंती मध्ये D.j.वर खर्च न करता पैगंम्बरच्या शिकवणी चे आचरण करून सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करून एक आदर्श समाजा समोर ठेवण्याचा निर्धार या मेळाव्यातून देण्यात आला
सदर विवाह मेळाव्यात दामपत्य जुळवण्याची जवाबदारी सय्यद इस्ती्यक यांनी पार पाडली यात एकूण 10 वधू वाराचा समावेश होता शहरे काझी सय्यद सद्रद्दीन काझी यांनी नवं दाम्पत्याचा निकाह लावून दिला
या वेळी मंचकावर अध्यक्ष स्थानी डॉ. मोहम्मद नदीम साहेब, तरकार्यक्रमाचे उदघाट्क शरद भाऊ मैद होते तर प्रमुख उपास्थितीत डॉ. अकील मेमन, उपविभागीय अधिकारी श्री आशिष बिजवल साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बी.जे.साहेब, हाजी बशारात अली, हाजी परवेज सुरय्या, रफिक भाई माहागाव,जकी अन्वर,इरफान भाई, इर्शाद अली,युनूसभाई माकरांनी, जैनुल सिद्दीकी,ताहेर अली, अबरार खानहोते.
लग्न मेळाव्याचे वकील म्हणून तहेसीन खान, अमजद खान, सय्यद जाणी, अमजद बिल्डर, यांनी पहिले.
कार्यक्रमाच सुरवात मौलाना मुफ्ती महेफुज फलाही यांनी पवित्र श्लोक ने केले तर
मौलवी युनूस बुखारी यांनी इस्लाम धर्मा बद्दल विशेष करून या पवित्र महिन्या बाबत जनतेला मार्गदर्शन केले मौलाना फजले मतीन यांनी दुवा करून मेळाव्याचे समापन केले.
तसेच उपस्थित मान्यवारांनी विवाह मेळाव्याला शुभेच्छा रुपी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक झिया शेख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मिर्झा आदिलबेग तर आभार प्रदर्शन सय्यद सलमान उर्फ पप्पू यांनी केले.
सदर विवाह मेळाव्याच्या यशस्विते करिता इर्शाद खान, सिराजखान, सय्यद राजिक, अकबर खान अब्दुल वाजीद,जिब्रान खान,शेख मोहसीन ,असद खान, सुईंम खान, अमजद खान, सय्यद नाझिम,इलयास अब्दुल, फुरकान खान, सय्यद गफ्फार , शेख रिज़वान ऐजाज़ खान,सोहिल खान,शेख दानिश, फैज़ान बाबा,शेख आदिल,अरबाज़ बाबा, शेख फिरजान , तबरेज़ खान, रेहान खान ,शेख अतीक ,सुफियान ,फ़ैज़ खान, फैज़ानकल्पना ,अरबाज़ खान ,शेख मुज्जु ,लतीफ गौरी, आरिफ खान असलम खान, जुबेर मिस्त्री ,निसार,मुस्तकीम शेख,वसीम वस्ताद, नोमान,सईद,अंसार भाई, वसीम,अलीम,अशपाक ,सरमत, मुशीर, आज़म, साबिर,मिस्बाह ,आबेद शेख,अयान ,फरदीन पठान महेराजोद्दीन सोइलभांजा, गुल्लू, गोलू, गुड्डू इमरान, अदनान,सय्यद,अदनान,मुसेब,गुड्डू, रफीक शेख, सय्यद अनीस,शेख मोइंन,इमरान खान,अबुजर,बबलू,नेहाल बेग, जमील आतार,विशाल कावड़े, व तमाम मित्राणी यात अथिक परिश्रम केले.