जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू ; जिल्हाभरात कोरोनाचा उद्रेक ; दुपार पर्यंत नव्याने ८० पॉझिटिव्ह ; मृतक यवतमाळ व नेर तालुक्यातील मोझर येथील
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे आकडा दिवसागणिक वाढतच आहे. शनिवारी यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा कोरोना चा उद्रेक झाला आहे. त्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने 80 जणांना कोरोना ची लागण झाली आहे.
मृतकात यवतमाळ येथील तर दुसरा नेर तालुक्यातील मोझर येथील रहावासी आहे. दुपार पर्यंत नव्याने आलेल्या पॉझिटिव रुग्णांमध्ये पुसद २९, उमरखेड २१, यवतमाळ १५, पांढरकवडा ७,दिग्रस ४, महागाव २, घाटंजी व दारव्हा तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील एक्टिव पॉजिटिव रुग्णसंख्या ४१७ झाली असून मृतकांचा आकडा ४३ वर पोहचला आहे.तर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १४७० झाली .यवतमाल जिल्ह्यात आतापर्यंत १०१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….