शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 16 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दि. 21 एप्रिल रोजी 10 पीएम नॅशनल ॲप्रेन्टीशिप मेळा PMNAM अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याकरीता संस्थेमध्ये रेमन्ड डेनीम युको प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ, चिंद्दरवार कन्स्ट्रक्शन कंपनी यवतमाळ, स्काय प्लेसमेन्ट सर्विसेस छत्रपती संभाजीनगर या नामांकीत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यामध्ये आयटीआयमधील विविध व्यवसायातील डिग्री व डिप्लोमासाठी जागा उपलब्ध आहेत. या संधीचा जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. पी. कोडापे यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..