मंत्री बच्चू कडू यांनी केली पेरणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मंत्री बच्चू कडू नेहमी आपल्या वेगळ्या वागण्यामुळे चर्चेत असतात. याचाच परिचय आज पुन्हा राजनापूर येथील शेतकऱ्यांना आला. कडू यांनी आज पुन्हा हातात तिफन घेत पेरणी केली.
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री कडू यांनी राजनापूर खिनखिनी शिवारात प्रशांत भानुदास साबळे या शेतकऱ्याच्या शेतात बैलाचे कासरे हातात घेऊन पेरणीची तिफन चालवली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….