पॉलिटिक्स स्पेशल चे कार्यकारी संपादक यु.एन वानखेडे यांना मातृशोक..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
येगाव (कळमनुरी) :- पॉलिटिक्स स्पेशल चे कार्यकारी संपादक उत्तम निवृत्ती वानखेडे यांच्या मातोश्री राजाबाई निवृत्ती वानखेडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्यावर उद्या दिनांक 28 एप्रिल रोजी मुळगाव येगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे सकाळी 10.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांचे पश्चात बाबुराव, नारायण,उत्तम तीन मुले नीलाबाई पाटील गोदावारी इंगळे दोन मुली व नातवंडे आहेत…..