एकनाथ शिंदेच्या डोक्याच्या ताप वाढला ; संजय गायकवाड यांची बंडखोरी ; दोन अर्ज ही भरले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलढाणा :- शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा नामांकन अर्ज दाखल केला आहे. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे, अद्याप शिंदेंच्या शिवसेनेची लोकसभेसाठीची यादी जाहीर झालेली नाही.
यादी जाहीर होण्याआधीच संजय गायकवाड यांनी अर्ज भरल्यानं शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या बुलढाण्यात प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार असतानाही भरला अर्ज आमदार संजय गायकवाडांनी अर्ज दाखल केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….