BREAKING NEWS यवतमाळ जिल्ह्यासाठी चिंताजनक बातमी ; ग्रामीण भागात कोरोना चा फैलाव
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती असलेल्या १७ जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह १७ पैकी १३ जण एकाच कुटुंबातील सदस्य आहेत .त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण ३६ झाली आहे. पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोना बाधीत मृतकांची संख्या ३ झाली आहे.कोरोना बधितांची संख्या १४५ झाली असून त्यातील १०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….