Breaking news जिल्ह्यातील ते तीन कोरोना बाधित मृतक कुठले ? ,वाचा सविस्तर पॉलिटिक्स स्पेशल
पॉलिटिक्स स्पेशल
विशेष प्रतिनिधी / यवतमाळ
1. उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील महिला (वय 43 वर्षे) यांचा मृत्यु 30 मे 020 रोजी झाला.
2. मूळचे वडाळा रोड, नाशिक येथील रहिवासी असलेले 60 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्ती हे नेर जवळ ट्रकमध्ये मृत आढळले. त्यांचा मृत्यु 1 जून रोजी झाला.
3. महागाव येथील व्यक्ती (वय40) चा दि. 1 जून रोजी रात्री मृत्यु झाला असून तो 31 मे रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती झाला होता. त्याला दोन दिवसापासून श्वसनाचा त्रास होता. तर 15 दिवसांपासून ताप आणि खोकला होता.

तर मुळचा आरंभी, ता. दिग्रस येथील रहिवासी असलेला (वय 43) व मुंबईवरून यवमाळ येथे उपचारासाठी रुग्णवाहिकेने येणा-या रुग्णाचा 30 मे रोजी वाटेतच मृत्यु झाला होता. सदर व्यक्तीचा रिपोर्ट पॉझेटिव्ह होता.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….