पुसद येथील अलखैर फाउंडेशन तर्फे मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिरांचे यशस्वी रित्या संपन्न..!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील अलखैर फाउंडेशनच्या संयुक्त विद्या मनाने आज शादी खाण्यात गोरगरीब जनते करिता परिसरातील नागरिक साठी संपन्न झाले या शिबिरा मध्ये गोरगरीब नागरिकांची शुगर, किडनी, थायरॉईड, लिव्हर ,सह संपूर्ण शरीरांची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिराला यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील आरोग्य अधिकारी व त्यांच्या संपूर्ण स्टॉप ने कोणतेही मानधन ना घेता मोफत गोरगरीब नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली
या शिबिरात परिसरातील 160 नागरिकांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला अलखैर फाउंडेशन मागील आठ वर्षापासून पुसद शहरातील गोरगरीब जनतेला निस्वार्थ सेवा देत असूनही संस्था सर्व जातीय धर्माच्या लोकांना निस्वार्थ रीत्या सेवा देत असल्याने सर्व स्तरातून हया शिबिरांचे यशस्वी रित्या आयोजन करण्यासाठी संस्थाचे अध्यक्ष गुलाम अहमद, सचिव मोहम्मद रेहान, उपाध्यक्ष मुशिर अहमद खान ,कोषाध्यक्ष उमेर अली , सहसचिव मिर्झा मलिक, सदस्य अरबाज खान, सय्यद सज्जाद,अमनउल्ला खान, मोहम्मद सोहेल, मुदसिर खान ,काझी शाफे, सय्यद एहतेशाम, मजहर खान, यांनी आता परिश्रम घेतले.