अमरावती पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचीत आमदार धीरज लिंगाडे यांची डॉ.मोहम्मद नदीम यांनी घेतली भेंट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलढाणा :- अमरावती पदवीधर मतदार संघातून प्रचंड मतांनी निवडून आलेले नवनिर्वाचीत आमदार धीरज रामभाऊ लिंगाडे यांचे निवासस्थानी बुलढाणा येथे अभिनंदन व शुभेच्छा दिली.
या प्रसंगी पुसद नप चे माजी उपाध्यक्ष व महाराष्ट्र कॉंग्रेस कमेटी चे प्रदेश सचिव डॉ.मोहम्मद नदीम , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव हाजी रियासत अली , यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमेटी चे महासचिव सैय्यद इश्तियाक , लियाकत खान , तहेसीन पहेलवान , नाजीम खान उपस्थित होते….