पुसद कॉंग्रेस कमेटीच्या वतिने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व “हाथ से हाथ जोड़ो” कार्यक्रम संपन्न….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज पुसद कॉंग्रेस कमेटी तर्फे शहर कॉंग्रेस कमेटी उपाध्यक्ष मो. जुनेद मो. रशिद यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन निमित्त ध्वजारोहण संपन्न झाला तसेच पक्षाच्या वतिने “हाथ से हाथ जोड़ो” कार्यक्रमाचे प्रदेश सचिव डॉ मोहम्मद नदीम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम पुढील 2 महीने चालणार आहे या अभियाना अंतर्गत देश वासियाना जागृत करने,भ्रष्टाचारा विषय जनजागृति करने,भयभीत समाजाला भय।मुक्त करने,मोदी सरकारने जो देशाचा वाटोडा केला ते जनते समोर आनने, या करिता समाजाच्या प्रत्येक घटका पर्यन्त पोचने व त्याना जागृत करने हा या हाथ से हाथ जोड़ो अभियाना चा मुख्य उद्देश्य आहे
सदर कार्यक्रमा मध्ये प्रदेश सचिव डॉ मोहम्मद नदीम , शहर अध्यक्ष ज़िया शेख , जिल्हा महासचिव सै.इश्तियाक , जिल्हा सचिव अनिल शिंदे , अशोक ऊंटवाल , उपाध्यक्ष अमजद खान,तालुका महिला अध्यक्ष संध्याताई कदम,अल्पसंख्यक शहर अध्यक्ष नन्हे खान,युवक जिला सचिव सोहेल चव्हाण ,युवक अद्यक्ष जय कदम, मीडिया प्रमुख रहेमान चव्हाण प्रमुख उपस्थिति होती.
सदर कार्यक्रम मधे सैय्यद जानी,आरिफ गुड्डू,अनवर नेता,नज़मा सय्यद,समद कुरेशी,रवि कांबले,संजय कनहेड,नाथू गायकवाड़,फरहान मलंग,नाज़िम राज,रहेमान भाई ,इसक भाई, सादिक़ ठेकेदार,महफूज़ आहेमद,इस्माइल भाई, मुश्ताक़ भाई बाबू भाई,अय्यूब टेलर,वहाब ठेकेदार यांची प्रमुख उपस्थिति होती सदर कार्यक्रम मध्ये सर्व पदाधिकारी,विविध सेल,कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते , सूत्र संचलन जब्बार लाखे तर आभार जय कदम व्यक्त केल…