काल उत्तर सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे वर गुन्हा दाखल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यक्रमादरम्यान मुंबई पालकमंत्री असलम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आणि अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांनी स्टेजवर तलवार हाती घेतल्याप्रकरणी बांद्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान काल उत्तर सभेत राज ठाकरे यांनी तलवार दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..