प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर सूचना व हरकती आमंत्रित यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, घाटंजी व आर्णी नगरपरिषद निवडणूक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 09 मार्च, :- यवतमाळ जिल्ह्या तील यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, आर्णी नगरपरिषदेच्याम यापुढे होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शहराची विभागणी नविन प्रभागात करण्यात आली आहे. त्यांलचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सिमा प्रदर्शित केलेल्या प्रारुप रचनेचा मसुदा जिल्हायधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सूचना फलकावर, yavatmal.nic.in या जिल्हारधिकारी कार्यालयाच्याप वेबसाईटवर तसेच उपरोक्त नगरपरिषद कार्यालयाचे सूचना फलकावर दिनांक 10 मार्च 2022 रोजी प्रसिध्दीच करण्यात येणार आहे.
तरी उक्त नगरपरिषद क्षेत्रातील ज्याो रहिवाशांना या संबंधात काही हरकती व सूचना दाखल करावयाच्यां असतील त्यांतनी नगरपरिषद प्रशासन विभाग, जिल्हांधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे दिनांक १७ मार्च २०२२ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत कारणासहीत लेखी स्वोरुपात सादर कराव्याीत. त्याानंतर येणा-या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही. ज्याी कोणत्या ही व्यकक्तीाचे लेखी हरकती व सूचना जिल्हाीधिकारी कार्यालयात प्राप्ती होतील, त्या,वर दिनांक 22 मार्च पर्यंत सुनावणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.