जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 19 फेब्रुवारी :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, अधिक्षक पोवार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….